tag:blogger.com,1999:blog-61434840948572784542024-02-08T11:32:50.000+05:30SahasrachandradarshanAnonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-48468828096318234602017-08-04T22:31:00.000+05:302017-08-04T22:31:07.761+05:30सहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...
सहस्रचन्द्रदर्शनमधे मी ताईची भूमिका करते. ह्या नाटकांत मला जरी फार आव्हानात्मक भूमिका नसली, तरी नाटकाची कथा, त्यातली पात्रं आणि त्यातले कलाकार, ह्यामुळे मला मजा येणार हे माहित होतं. ह्या नाटकाची process करताना मला स्वत:मधल्या अनेक गोष्टींचा पुन्हा प्रत्यय आला.
नाटकाच्या तालमी सुरु झाल्या तेंव्हा प्रदीप म्हणाला की आपण लगेच script वर काम सुरु न करता आधी त्या सर्वं पात्रांच्या आयुष्याबद्दलच्या Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-611763777615843162009-07-12T16:36:00.002+05:302009-07-12T16:38:29.362+05:30तुम्ही हे नाटक पाहिलंत का ?तुमची प्रतिक्रिया इथेच खाली comments मधे लिहा ....Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-70086245232720862732009-07-12T16:26:00.002+05:302009-07-12T16:31:19.168+05:30नवीन प्रतिभा आणि improvisationसहस्र.... च्या नुकत्याच झालेल्या प्रयोगांसाठी भाग्यश्री ला प्रतिभा म्हणून आम्ही तालीम देत होतो .. नवीन प्रतिभाला तिची भूमिका समजणं सोपं व्हावं म्हणून तेव्हा प्रदीप ने काही improvisations घेतली. त्यातल्या एका improvisation ची पार्श्वभूमी त्याने अशी दिली की तुम्ही कोकणात आलात त्या दिवशी जे भांडण झालं आणि त्यातनं आई आजारी पडली, त्या रात्री आई ICU मध्ये आहे आणि तू आणि प्रतिभा बाहेर बसलायत. Doctor Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-34319322585371697282009-07-10T16:26:00.003+05:302009-07-10T16:37:35.155+05:30Pratibha aatya no ONE (Prajakta) Says ....swatacha shodh ghene he kadhi kadhi khup garajeche houn basate. khupda apan dukhrya jaagi malampatti karato pan mool jakhamevar kadhi upchar karat nahi. dukhel khupel ya bhitine haat laau det nahi kunala. mag apan visarun jaato soyiskar ki ashi jakham hoti kadhi mhanun. sahasra karayla suruvat kelynantar pahile kahi divas mala khup traas jhala ya sagalyacha. me pradeep la mhanat hi ase ki tu malaAnonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-37995391393018194632009-06-29T15:19:00.000+05:302009-06-29T15:22:06.834+05:30प्रतिक्रियातुम्ही हे नाटक पाहिलंत का ?तुमची प्रतिक्रिया इथेच खाली comments मधे लिहा ....Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-86271998670129345052009-06-28T15:27:00.002+05:302009-06-28T15:36:03.252+05:30काही छायाचित्रं !Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-57832475262720356012009-06-26T15:02:00.006+05:302009-06-28T14:40:04.592+05:30भाऊ म्हणतो ....मी निखिल मुजुमदार. "सहस्रचंद्रदर्शन....." ह्या नाटकात "भाऊ......" ही भूमिका करतो. पहिल्या दिवशी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला ते फार आवडलं नाही. ह्यात काहीच घडत नाही असं मला वाटलं. खूप हळू-हळू गोष्टी घडत जातात. आपण जगतो तसं हे नाटक घडतं. त्यामुळे ते किती परिणामकारक होईल याबद्दल मला शंका होती. परंतू जेव्हा प्रोसेस सुरु झाली तेव्हा ते फार इंटरेस्टिंग होत गेलं... आमच्यापैकी बऱ्याच लोकांनी कोकण Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-11027396241522916802009-06-26T00:47:00.002+05:302009-06-26T08:33:17.724+05:30अगबाई !!!!!!!! मी वसुधाअगबाई !!!!!!!!मी वसुधा. म्हणजे सौ वसुधा सुधाकर दीक्षित.:-)अंतर्बाह्य कोकणातली! दीक्षितांच्या माजघरामधली मायेची ऊब. सारवलेलं घर, वेखंडाचा सुगंध, जात्याची घरघर, कुळथाचं पिठलं! या साऱ्या संवेदनांचं लेण ल्यालेली ! परक्या घरातून आलेली. पण कोणाला हे सांगूनही पटणार नाही इतकी या दीक्षितांच्या घराशी एकरूप झालेली............ सगळ्यांशी मुळी मायेने वागावं असंच वाटतं मला......वाईट मेलं कशाला वागायचं आणि ?????Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-57815276100047741442009-06-26T00:11:00.003+05:302009-06-26T08:05:31.677+05:30''प्रतिभा''ची स्टोरी ...Hi, I was Pratibha in the play। I was going to write in Marathi and hence was taking the time to write it. But English seems to be coming to me more naturally these days. So, here goes.I feel Sahasrachandradarshan, more than anything is a fantastic introspection into the subconscious. Not because of the story itself but because how Pradeep chose to direct it. It was based on the philosophy that Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-30588385510413577462009-06-25T01:26:00.006+05:302009-07-12T16:34:16.301+05:30मी चिनूHi!मी चिनू (म्हणजे श्वेताचा पुण्यातला मित्र जो कि सर्पमित्र पण आहे). सहस्र मध्ये मी चिनूची भूमिका करतो. सहस्र बद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, सहस्रच्या खूप आठवणी, किस्से आहेत सांगण्यासारखे. सहस्रच्या process च्या दरम्यान मला खूप काही मिळालं, खूप मज्जा केली आम्ही सगळ्यांनी ह्या process दरम्यान. आणि एक की सहस्र हे माझं सगळ्यात आवडत नाटक आहे आणि आम्ही ते पुन्हा करणार आहोत म्हणून भारी वाटतंय. अगदी Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-18951129262095581802009-06-23T16:15:00.002+05:302009-06-23T16:25:45.273+05:30कोकणातल्या ''दीपा''कडचा प्रवासमी संयोगिता,म्हणजे सहस्र मधली दीपा दीक्षित. नाटकातल्या दिक्षितांच शेंडेफळ.साधारण जुलै ऑगस्ट मध्ये मला कळलं की मी या नाटकात दीपा आहे. खरं सांगायचं तर मी तेव्हा शहरातली दीपा होते म्हणजे पुण्यातली. मग माझा कोकणातल्या दीपाकडचा प्रवास सुरु झाला. हा प्रवास फार सुंदर होता. त्यात फक्त मी नव्हते तर माझ्याबरोबर माझं सगळं दीक्षित कुटुंब होतं. एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी, एकमेकांबरोबर घरच्यांसारख मोकळं Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-56019521881356768502009-06-23T10:24:00.004+05:302009-06-23T10:35:37.386+05:30यशसहस्रचंद्रदर्शन या नाटकाचे यश ....२००७ ... ४७ वी राज्य नाट्य स्पर्धा : प्राथमिक फेरी : पुणे विभागसांघिक प्रथम क्रमांक - पुणे विभागदिग्दर्शन - द्वितीय (प्रदीप वैद्य)नेपथ्य - प्रथम (प्रदीप वैद्य)पार्श्व-संगीत - प्रथम (प्रदीप वैद्य)प्रकाशयोजना - प्रथम (निरंजन गोखले)अभिनय प्रशस्तीपत्रे - गीतांजली जोशी (शांता), संयोगिता पेंडसे (दीपा), हर्षद राजपाठक (गणेश), आशिष वझे (आप्पा)अंतिम फेरी : मुंबई येथे Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-35286793426912569852009-06-19T19:31:00.004+05:302009-07-12T16:33:14.818+05:30आमची कोकण ट्रीप ...सहस्रचंद्रदर्शन.... या नाटकात मी श्वेता आहे. या नाटकादरम्यान आम्ही खूप वेगवेगळी process केली आहे पण मला आत्ता प्रामुख्याने या process बद्दल लिहावसं वाटतं... म्हणजे आमची कोकण ट्रीप. आमच्यातल्या फार कमी जणांना कोकण नीट माहित होतं. म्हणून आम्ही कोकणात गेलो. ..... आंजर्लेला.... आमच्यातल्या एका मुलाच्या बहिणीचं तिथे घर आहे. ती मुंबईला राहते. घर रिकामं होतं. काही लोक हे आदल्या दिवशी गेले आणि Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-83680604376281320222009-06-18T16:16:00.002+05:302009-06-18T16:33:43.680+05:30पत्रिकेची गम्मत :माझे वडिल कुण्डली वगैरे बघत असत .. त्या मधूनच मीही काही काळ त्या प्रकारात रस घेत गेलो होतो आणि मग माझ्या सवयीप्रमाणे त्या विषयात खोल गेलोही होतो. आता मी कुंडली पाहाण्याचे बरेचसे नियम वगैरे जाणतो पण त्या सगळ्यातला फोलपणाही माझ्या तेव्हाच एकीकडे लक्षात येत गेल्याने आता मनोरंजन या एक प्रकारात कुंडली भविष्य बघणे हे प्रकार जाऊन बसले आहेत. मग कधीतरी नाटकाच्या दौऱ्यावर नाटकातल्या मित्रांना गम्मत म्हणून Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-8379436206625902202009-06-18T09:34:00.002+05:302009-06-18T16:41:20.023+05:30सहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...सहस्रचन्द्रदर्शन मधे मी ताईची भूमिका करते. ह्या नाटकांत मला जरी फार आव्हानात्मक भूमिका नसली, तरी नाटकाची कथा, त्यातली पात्रं आणि त्यातले कलाकार, ह्यामुळे मला मजा येणार हे माहित होतं. ह्या नाटकाची process करताना मला स्वत:मधल्या अनेक गोष्टींचा पुन्हा प्रत्यय आला.नाटकाच्या तालमी सुरु झाल्या तेंव्हा प्रदीप म्हणाला की आपण लगेच script वर काम सुरु न करता आधी त्या सर्वं पात्रांच्या आयुष्याबद्दलच्या आणि Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-75092961706397259612009-06-12T16:10:00.003+05:302009-06-18T16:50:29.373+05:30जन्म ...मी नाट्यक्षेत्रात गेली अनेक वर्ष विविध स्वरूपाचं काम करतोय .. म्हणजे .. Lights, Music, Lekhan … विविध ! दिग्दर्शन करावं असं मला अगदी अलिकडेच वाटू लागलं . आणि ते ही मी करायला घेतल्यावर पाहिले एक-दोन अनुभव ज़रा खट्टू करणारेच निघाले .. तरीही मनात जी इच्छा तग धरून राहिली होती ती पुन्हा डोकं वर काढू लागली आणि सहस्रचन्द्रदर्शन या नाटकाचा जन्म झाला !माझ्या या प्रवासात हातात हात घालूनच सहस्र .. Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-6143484094857278454.post-54298281205033359312009-06-10T11:12:00.001+05:302009-06-13T09:47:20.188+05:30सहस्रचंद्रदर्शनपी डी ए च्या नव्या पीढिच्या गेल्या तीन वर्ष चालू असलेल्या कामामधे सहस्रचंद्रदर्शन या दोन अंकी नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्णपणे नव्या जाणिवा घेऊन उभी राहिलेली पी डी ए ची नवी पीढी हे दोन अंकी नाटक समर्थपणे सादर करते ... या नाटकाविषयी सर्वकाही या इथे .... या ब्लॉग वर .... Anonymoushttp://www.blogger.com/profile/08509576108235989553noreply@blogger.com0